लातूर महानगरपालिका निवडणूक : 2017
आज काँग्रेसच्या झंजावती रॅलीस लातूरकरांचा जोरदार प्रतिसाद. लातूरच्या युवक ,महिलांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला.
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर टिपेला असून कोंग्रेस ने प्रचारात मुसंडी मारली आहे . आज लातूरचे सुपुत्र रितेश विलासराव देशमुख यांच्या ऱॅलीच्या उत्स्फुर्त प्रतिसादाने प्रचार वेगळया उंचीवर नेण्यात लातूर कोंग्रेस ला यश आले आहे.
रॅलीस महिला ,युवक यांचा प्रतिसाद प्रचंड होता .शिवाजी चौक - खोरी गल्ली ते सुभाष चौक अश्या ५ किलोमीटर ऱॅलीस झालेल्या गर्दीमुळे कोंग्रेस आणी विरोधकातील अंतर स्पष्ट झाले आहे .
विजयाच्या निर्धाराने सुत्रबद्ध प्रचारयंत्रणा राबवन्यात आलेले यश कोंग्रेसच्या महापालिकेतील विजयाचे दरवाजे प्रशस्त करणारे आहे.



No comments:
Post a Comment